क्रूसावर येशू, तू प्राण दिलास
पुन्हा उठलास, आम्हा तारावयास
माझ्या पापांची क्षमा कर
ये प्रभू ख्रिस्ता, माझा मित्र हो
बदल जीवन आणि नवीन कर
तुझ्यामध्ये जगू माझी मदत कर

तारणची कविता